....आपु दोघं ...
चल व राणी आपु
दोघ संग मंग राहू
नजरेतून तुह्या मह्या
दुनिया आपु पाहू
दोघ संग मंग राहू
नजरेतून तुह्या मह्या
दुनिया आपु पाहू
ऊन लै तापलंय पाय
खाली नको ठीऊ
एकच उपरनं मव्ह
आपु दोघ लेऊ
अन नजरेतून .....
खाली नको ठीऊ
एकच उपरनं मव्ह
आपु दोघ लेऊ
अन नजरेतून .....
लै येळ झाला चल
चार घास खाऊ
एका एका घासामंदी
पिरेम आपु भरवू...
अन नजरेतून .......
चार घास खाऊ
एका एका घासामंदी
पिरेम आपु भरवू...
अन नजरेतून .......
दुनिया लै ईपीतर
तिला विचारात नको घिऊ
देवा आमच्या संसारा
नको नजर कुणाची लावू ......
तिला विचारात नको घिऊ
देवा आमच्या संसारा
नको नजर कुणाची लावू ......
©स्वलिखीत
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845
औरंगाबाद.
7588075845
No comments:
Post a Comment