Wednesday, 14 February 2018

खरं जगणं.......

खरं जगणं.......

मनातली गोष्ट करायला मिळणं म्हणजे खरं जगणं.......
अस्तित्व निर्मितीसाठी लढणं म्हणजे खरं जगणं ............
स्वप्नांना सत्यात उतरवणं म्हणजे खरं जगणं.............
प्रत्येक श्वासात सामर्थ्य असणं म्हणजे खरं जगणं .................
त्रास देणार्यालाही सहज माफ करनं  म्हणजे खरं जगणं ........
स्वतः पुढे जाऊनही इतरांसाठी थांबणं म्हणजे खरं जगणं
आपल्यावर हसणाऱ्यालाही  स्मित देणं म्हणजे खरं जगणं ..............
मृत्यूलाही आपलंस करून घेणं म्हणजे खरं जगणं ....................

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

No comments:

Post a Comment

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...