"काय बनून जन्माला यायचं! हे आपल्या हातात नसत पण जन्माला आल्यानंतर काय बनायचं !” हे मात्र आपल्याच हातात असत.
“चिंधी” बनून जन्माला आलेली कन्या आज स्वकर्तुत्वाने “सिंधुताई” (माई) म्हणून ओळखली जाते,विज्ञानातील आधुनिक किरणांचा शोध लावताना जीवन गमवावे लागले तरी मरेपर्यंत त्यावर अभ्यास करणारी डॉक्टर मेरी क्युरी, सुराज्यानिर्मितीसाठी पतीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राजगादी सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर, व्हीलचेअर वरती असून सुद्धा “ Jindal saw Ltd. ” सांभाळून पहिली महिला उद्योजिका ठरलेल्या “स्मिणु जिंदाल”, देशासाठी पळणारी पी.टी.उषा आणि स्वत:च संपूर्ण बालपण कुस्तीसाठी त्यागून देणाऱ्या गीता आणि बबिता,या सर्वामध्ये एकच गोष्ट सारखी ती म्हणजे काय बनायचं हे त्यांनी निश्चित केल.यादेखील महिलाच पण यांनी संसार साम्भाळून त्यांनी बदलवल स्वताला घरातील प्रत्येकाला, ज्यांनी ऐकल त्यांच्या सोबत ज्यांनी नाही ऐकल त्यांच्या शिवाय जे मिळवायचं ते मिळवलं. अतूट श्रद्धा होती त्यांची स्वत:वर, म्हणूनच तर त्यांना सगळे कितीहि वाईट म्हटले, कितीही हस्ले तरीही अपयशात कधीही त्यांनी हार पत्करली नाही.
"सूर्य मावळत असताना सुद्धा त्यांना ती नव्या दिवसाची सुरुवात वाटायची, ज्या गुलाबाकडे बघून प्रेमकाव्य सुचाव त्या गुलाबाला बघून त्याच्या कर्तुत्वातून -सुवास देण्याच्या वृत्तीतून समाजासाठी झिजण्याची प्रेरणा त्यांना मिळायची. ”
J D ANVIN च्या म्हणण्यानुसार “स्त्री हीच राष्ट्राच्या स्थितीसाठी जबाबदार असते” म्हणूनच तर स्वराज्यातील खंबीर असणारी जिजामाता विचारी असल्यानेच प्रत्येकाच्या स्वप्नातील स्वराज्य अस्तित्वात आले."स्त्री” जेव्हा लाचार बनते तेव्हा देशही लाचार बनतो....
कळत नकळत पश्च्यात्यांच्या अनुकरनातून भारतीय नारी लाचार तर बनत नाहीये न ? HAIR STYLE च्या नादात LIFE STYLE तर विसरत नाहीये न? SELFI पायी स्वताची ओळख तर गमावणार नाही न? BEAUTY PARLOUR ने चेहरा साफ करता येईल पण मनाच काय?
आपल्यालाहि आता विचार करायला हव,विझणार्या तेजाला जागवायला हव,गती द्यावी त्या विचारचक्राला आणि थांबवावे त्या अविचाराला.....जरा ठरवूया आपण येणाऱ्या पिढ्यांना काय देणार ?
“पाश्चात्यांचे अंध अनुकरण कि आपले ( भारतीय ) प्रेरणादायी जीवन .......?”

©स्वलिखीत
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845
औरंगाबाद.
7588075845

Khupach chan
ReplyDelete