*प्रदीप*महाराजांची आज्ञा शिरसावंध्य मानून गंगेशी विवाह करणारे *शंतनू* महाराज , आपल्या पित्याला नागकन्येशी विवाह करता यावा यासाठी ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा करणारे *देवव्रत* जो त्या प्रतिज्ञेमुळे *भीष्म* बनला.
तिन्ही लोकांवर्ती (पृथ्वी,आकाश आणि पातळ) राज्य करणारा *मरुत* राजा ज्याच्या राज्याची इंद्रालाही ईर्ष्या झाली; *तो* घडला केवळ आपल्या पित्याच्या शौर्य आणि संस्कारामुळं,दशरथ राजाने दिलेला *प्राण जाये पण वचन ना जाये* चा संस्कार जगणारे *प्रभूराम*असेल वा स्वतःच्या शौर्याने सर्वाना दिपवून टाकणारा चक्रवर्ती सम्राट *भरत* (आदिपर्वानुसार दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र) असेल या सर्वांना घडवणारे त्यांचे पिता याना प्रथम अभिवादन ....
संस्कारातून तुमच्या आम्ही नकळत शिकतो चारित्र्यातून तुमच्या आमचे आयुष्य घडवितो ,
जगताना तुम्ही अनेक खस्ता खाल्ल्या पण हार कधी न पत्करली,
हसत खेळत नेहमी आम्हाला नवी दिशा दावली.
*आयुष्य कस असावं ?*
नितळ पाण्यासारख शांत पण खळखळणारं तेजोमय पण चंद्रासारखं शीतल .... एवढं सगळं सांगण्यापेक्षा सरळ *तुमच्यासारखं* असावं .
*स्वतःला दुसर्यापेक्षा नाही तर स्वतःपेक्षा मोठं बनव*
*एक संधी गेली हरकत नाही ती आपल्यासाठी नव्हतीच आपल्यासाठी यापेक्षा भारी संधी तयार होतेय ....*.
हे सांगुण तुम्ही जो आत्मविश्वास वाढवला त्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास शक्य झालाय....
खूप दिलंत 'पपा तुम्ही आजपर्यंत देतच आलात
"तुम्ही दुःखाची आसवं पिऊन आम्हाला सुखाची नदी दाखवलीत
आम्हाला नेहमीच तुम्ही दिवाळी दिली
ज्यासाठी स्वतःच्या स्वप्नाची होळी केली"
आमच्या साठी एवढं करून कधीच अपेक्षा देखील ठेवली नाही कशाची ! ठेऊन तरी काय! आम्ही तरी काय देवू शकतो ! आवडेल कि नाही माहीत नाही पण प्रयत्न करतोय .....
आमच्या सर्वांकडून छोटीशी भेट.....
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......

©स्वलिखीत
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845
औरंगाबाद.
7588075845
No comments:
Post a Comment